lokkallyanbss.org

लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था |

Every child deserves education, care, dignity and the opportunity to become independent.

ABOUT US

संस्थेबद्दल थोडक्यात

लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी ही सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग, अनाथ व विशेष मुलांच्या संगोपन, शिक्षण व पुनर्वसनासाठी कार्यरत संस्था आहे. संस्थेचा मुख्य उद्देश वंचित व विशेष गरजा असलेल्या मुलांना शिक्षण, संरक्षण आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.

अधिक जाणून घ्या →
♥

प्रत्येक बालकासाठी संधी

सुरक्षित वातावरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्वावलंबनासाठी मार्गदर्शन.

OUR FOCUS AREAS

आमचे कार्यक्षेत्र

समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम.

▤

शिक्षण क्षेत्रातील उपक्रम

विशेष शिक्षण, निवासी शाळा, वसतिगृह, कौशल्य व प्रौढ शिक्षण.

✿

महिला व युवक सक्षमीकरण

कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिरे.

♡

सामाजिक व आरोग्य कार्य

आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि गरजूंसाठी सहाय्य.

◎

समाजजागृती व विकास

कार्यशाळा, परिसंवाद आणि सामाजिक समरसतेसाठी उपक्रम.

OUR WORK

आमचे प्रकल्प

सर्व प्रकल्प →
शिक्षण आणि पुनर्वसन

स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळा

शिक्षण, संगोपन, पुनर्वसन आणि कौशल्य विकास.

बालसंगोपन

बालगृह व बालसंगोपन

मुलांसाठी सुरक्षित, प्रेमळ आणि आधार देणारे वातावरण.

विशेष दत्तक सेवा

विशेष दत्तक संस्था (SAA)

बालकांच्या हितासाठी जबाबदार आणि संवेदनशील सेवा.

LATEST UPDATES

ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी प्रकाशित केल्यानंतर येथे दिसतील.